One Day Cricket Time Table 2023 : क्रिकेट प्रेमी साठी खुशखबर वन डे क्रिकेट चे २०२३ संभाव्य वेळापत्रक जाहीर

One Day Cricket Time Table 2023 : क्रिकेट प्रेमी साठी खुशखबर वन डे क्रिकेट चे २०२३ संभाव्य वेळापत्रक जाहीर : आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा २०२३ चे यजमानपद भारताकडे आहे त्यामुळे ही स्पर्धा भारतात होणार असून त्याचे संभाव्य वेळापत्रक बिसीसीआयने तयार केले आहे अंतिम वेळापत्रक पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

सध्याच्या संभाव्य वेळापत्रकानुसार विश्वचषक हे ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असून भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोंबर ला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असेल

भारतीय संघ विश्वचषकामध्ये नऊ सामने खेळणार आहे

विश्वचषक संभाव्य वेळापत्रक 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 8 ऑक्टोंबर चेन्नई

भारत विरुद्ध अफगाणिस्तान 11 ऑक्टोंबर दिल्ली

भारत विरुद्ध पाकिस्तान 15 ऑक्टोबर अहमदाबाद

भारत विरुद्ध बांगलादेश 19 ऑक्टोंबर पुणे

भारत विरुद्ध न्यूझीलंड 22 ऑक्टोंबर धरमशाला

भारत विरुद्ध इंग्लंड 29 ऑक्टोंबर लखनऊ

भारत विरुद्ध पात्र झालेला संघ 2 नोव्हेंबर मुंबई

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 5 नोव्हेंबर कलकत्ता

भारत विरुद्ध पात्र झालेल्या दुसरा संघ 11 नोव्हेंबर मंगरूळ

वेळापत्रक संभाव्य असून अंतिम वेळापत्रक पुढच्या आठवड्यापर्यंत प्रसिद्ध होईल

आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा २०२३ चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे

भारताकडे

भारताचा पहिला सामना कोणत्या देशासोबत असेल

8 ऑक्टोंबर ला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असेल

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी व कोठे राहील

भारत विरुद्ध पाकिस्तान 15 ऑक्टोबर अहमदाबाद

See also खुशखबर - शेतकर्‍यांना मिळणार दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रिम

Leave a Comment