Online Driving licence RTO Exam Question Marathi (मराठी)

Online Driving licence RTO Exam Question Marathi (मराठी)

RTO Driving Learning Licence Test In Marathi


पादचारी सडकपारच्या ठिकाणी जेव्हा रस्ता ओलांडण्याच्या प्रततक्षेत लोक उभे असतील तेव्हा

A. हॉर्न वाजवून पुढे जावे

B. वाहनांचा वेग कमी करून , हॉर्न वाजवून पुढे जाव

C. वाहन थाांबवून पादचारी रस्ता ओलांडेपयंत प्रततक्षा करावी त्यानंतरच पुढे जाव

>>>C. वाहन थाांबवून पादचारी रस्ता ओलांडेपयंत प्रततक्षा करावी त्यानंतरच पुढे जाव

एका अरुांद पुलाजवळ, विरुध्द बाजूने येणारे वाहर् त्या पुलावर प्रवेश करण्याच्या बेतात असेल तेव्हा

A. वेग वाढवूर् पूल लवकरात लवकर ओलाांडण्याचा प्रयत्र् करावा.

B. हेडलाईट चालू करुर् पूल ओलाांडावा

C. समोरील वाहर् पूल ओलाांडेपयंत प्रततक्षा करावी व त्यानंतर पुढे जावे

>>>C. समोरील वाहर् पूल ओलाांडेपयंत प्रततक्षा करावी व त्यानंतर पुढे जावे

हे चिन्ह काय दर्शविते?

q65

A. सर्व वाहनांना प्रवेश बंद

B. कार व मोटार सायकलसाठी प्रवेश बंद

C. कार व मोटार सायकलठी प्रवेश

>>A. सर्व वाहनांना प्रवेश बंद

हे चिन्ह काय दर्शविते?

q39

A. डावीकडे रहा

B. डावीकडील बाजूस रस्ता नाहि

C. सक्तीने डावीकडे वळा

>>C. सक्तीने डावीकडे वळा

एकमागी वाहतुकीचा रस्त्यावर

A. वाहने उभी करण्यास बांदी आहे

B. वाहने ओव्हरटेकीांग करण्यास बांदी आहे

C. ररव्हसन चगअरमध्ये वाहर् चालवू र्ये.

>>. ररव्हसन चगअरमध्ये वाहर् चालवू र्ये.

हे चिन्ह काय दर्शविते?

q36

A. प्रवेश बंद

B. एकमागी वाहतूक

C. वेगमर्यादा समाप्त

>> प्रवेश बंद

समोरील वाहन ओलाांडण्यासाठी/ओव्हरटेक्साठी

A. त्या वाहनच्या उजव्या बाजूकडूर् जावे

B. त्या वाहनच्या डाव्या बाजूकडूर् जावे

C. जर रस्ता रुांद असल्यास त्या वाहनच्या डाव्या बाजूने जावे

>>त्या वाहनच्या उजव्या बाजूकडूर् जावे

हे चिन्ह काय दर्शविते?

q23

A. उजवीकडे वळण्यास मनाई

See also NABARD Recruitment For Various Vacancy 2020

B. उजवीकडे कठ्ठीन वळण

C. यू-टर्नला मनाई

>>यू-टर्नला मनाई

हे चिन्ह काय दर्शविते?

padchari

A. पादचारी सडकपार

B. धावू नका

C. पादचा – यांना मनाई

>>A. पादचारी सडकपार

हे चिन्ह काय दर्शविते?

q30

A. उजव्या बाजूस रहावे

B. उजव्या बाजूस वाहने पार्क करावीत

C. सक्तीचे उजवे वळण

>>B. उजव्या बाजूस वाहने पार्क करावीत

शिकाऊ लायसन्सची विधीग्राहयता

A. लायसन्स मिठ्ठेपर्यत

B. 6 महिने

C. 30 ठदवस

>>B. 6 महिने

फूटपाथवरिहित रस्त्यावर पादचा-याांनी

A. रस्त्याच्या डाव्या बाजूकडून चालावे

B. रस्त्याच्या उजव्या बाजूकडून चालावे

C. रस्त्याच्या कोणत्याही बाजूकडून चालावे

>>B. रस्त्याच्या उजव्या बाजूकडून चालावे

हे चिन्ह काय दर्शविते?

q51

A. हॉर्न वाजवण्यास मनार्ई

B. सक्तीने र्हॉर्नचा वापर करावा

C. हॉर्नचा वापर करु शकता

>>A. हॉर्न वाजवण्यास मनार्ई

हे चिन्ह काय दर्शविते?

q10

A. पुढे दोन्ही बाजूस रस्ता

B. पुढे अरूंद पूल आहे

C. पुढे अरूंद रस्ता आहे

>>B. पुढे अरूंद पूल आहे

हे चिन्ह काय दर्शविते?

Screen Shot 2015-04-21 at 2.42.43 pm

A. प्रथमोपचार कें द्र

B. विश्रामधाम

C. हॉस्पिटल

>>C. हॉस्पिटल

हे चिन्ह काय दर्शविते?

Capturedr

A. प्रथमोपचार केंद्र

B. विश्रामधाम

C. हॉस्पिटल

>>A. प्रथमोपचार केंद्र

हे चिन्ह काय दर्शविते?

q54

A. विश्रामधाम

B. हॉस्पिटल

C. प्रथमोपचार कें

>>A. विश्रामधाम

हे चिन्ह काय दर्शविते?

q14

A. रस्ता बंद आहे

B. वाहने उभी करण्यास / पार्क करण्यास मनाई

C. मर्यादा समाप्त

>>C. मर्यादा समाप्त

झेब्रा क्रोसिंगचा अर्थ

A. वाहन थाांबविणे

B. पादचारी सडक पार

C. वाहनांना प्राधान्य देणे

>>B. पादचारी सडक पार

हे चिन्ह काय दर्शविते?

Screen Shot 2015-04-21 at 3.15.46 pm

A. जवळ रेल्वे स्टेशन आहे

B. असुरक्षित रेल्वे क्रोसिंग

See also Adsense Invalid Click Handling Ways - संशयास्पद क्लिक आणि फसवणूक हाताळण्यासाठीचे मार्ग

C. सुरक्षित रेल्वे क्रोसिंग

>>B. असुरक्षित रेल्वे क्रोसिंग

हे चिन्ह काय दर्शविते?

q46

A. उजव्या बाजूने प्रवेश मनाई

B. डाव्या बाजूने प्रवेश मनाई

C. ओव्हरटेकिंग करण्यास मनाई

>>C. ओव्हरटेकिंग करण्यास मनाई

हे चिन्ह काय दर्शविते?

q27

A. काट रस्ता

B. प्रवेश बंद

C. हॉस्पिटल

>>A. काट रस्ता

हे चिन्ह काय दर्शविते?

q48

A. मर्यादा समाप्त

B. प्रवेश बंद

C. ओव्हरटेकिंग मनाई

>>B. प्रवेश बंद

‘निसरडा रस्ता’ हे चिन्ह रस्त्यावर दिसल्यास वाहन चालकाने

A. गियर बदलून वाहनाचा वेग कमी करावा

B. ब्रेक लावावा

C. त्याच वेगात वाहन पुढे न्यावे

>>A. गियर बदलून वाहनाचा वेग कमी करावा

हे चिन्ह काय दर्शविते?

q44

A. डावीकडे वळू शकता

B. सक्तीने पुढे जा किंवा डावीकडे वळा

C. डावीकडे साईड रस्ता

>>C. डावीकडे साईड रस्ता

वाहनात इंधन भरताना

A. हवेचा दाब तपासू नये

B. धुम्रपान करु नये

C. वाहनाचे लाईटचा वापर करु नाये

>>B. धुम्रपान करु नये

हे चिन्ह काय दर्शविते?

q53

A. विध्यार्थाना मनाई

B. पादचा-याांना परवानगी

C. पादचा-याांना मनाई

>>C. पादचा-याांना मनाई

हे चिन्ह काय दर्शविते?

q80

A. उजव्या बाजूने वाहन ओलाांडण्यास / ओव्हरटेक करण्यास मनाई

B. डावीकडेवळणे

C. डावीकडे वळण्यास मनाई

>>C. डावीकडे वळण्यास मनाई

हे चिन्ह काय दर्शविते?

50FIFTY

A. वाहनांन ताशि 50 किमी कमाल वेगमर्यादा

B. ताशि 50 किमी वेगान वाहन चालवा

C. ताशि 50 किमीपेक्षा अधिक वेगान वाहन चालवा

>>A. वाहनांन ताशि 50 किमी कमाल वेगमर्यादा

हे चिन्ह काय दर्शविते?

q40

A. थाांबा

B. थाांबू अथवा उभे राहू नये

C. जंक्शन

>>B. थाांबू अथवा उभे राहू नये

हे चिन्ह काय दर्शविते?

q34

A. डावीकडे वळा

See also Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी 21 मे 2022

B. उजवीकडे वळा

C. वाय आांतरछेद

>>C. वाय आांतरछेद

हे चिन्ह काय दर्शविते?

Screen Shot 2015-04-22 at 9.59.47 am

A. निसरडा रस्ता

B. सुटया वाळू, रेतीचा रस्ता

C. मोटार कारन प्रवेश बंदि

>>A. निसरडा रस्ता

हे चिन्ह काय दर्शविते?

Screen Shot 2015-04-22 at 11.37.14 am

A. सूटी वाळू, रेती

B. निसरडा रस्ता

C. मोटार कारना प्रवेश बंदि

>>A. सूटी वाळू, रेती

Leave a Comment