पंचायत राज – प्रश्न उत्तरे || तलाठी पोलिस ZP ग्रामसेवक MPSC वनसेवा EXAM

पंचायत राज – प्रश्न उत्तरे || तलाठी पोलिस ZP ग्रामसेवक MPSC वनसेवा EXAM

भारतात पहिली महानगरपालिका कोठे स्थापन झाली ?

>> मद्रास [1688]

बळवंतराय मेहता समिति कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली ?

>> उत्तर- 1957 [जानेवारी]

समुदाय विकास कार्यक्रम ही योजना केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी केव्हा सुरू केली ?

>>>उत्तर- 1952

महाराष्ट्र पंचायत राज केव्हा पासून अस्तीत्वात आले ?

>>उत्तर- -01 मे 1962

अधिक प्रश्न उत्तरे करिता विडियो पहा >>>

See also भारताचा भूगोल महत्वाचे प्रश्न उत्तरे // bhartacha bhugol

Leave a Comment