पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटिस भरती PCMC

जाहिरात क्र.:औप्रसं/05/कावि/386/2023

303 जागा

पदाचे नाव:प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)

अ.क्र.ट्रेडपद संख्या
1कोपा (PASSA)100
2वीजतंत्री59
3तारतंत्री46
4रेफ & AC मेकॅनिक26
5प्लंबर24
6डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP)16
7पंप ऑपरेटर कम मेकॅनिक12
8इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक10
9आरेखक स्थापत्य04
10भूमापक02
11मेकॅनिक मोटर व्हेईकल02
303

पात्रता:संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

ठिकाण:पिंपरी-चिंचवड

फी – नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 नोव्हेंबर 2023 22 नोव्हेंबर 2023

भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख:09 नोव्हेंबर 2023 24 नोव्हेंबर 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता:औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

अधिकृत वेबसाईट: पाहा

शुद्धीपत्रक: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

See also Pune Mahanagarpalika bharti - पुणे महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती

Leave a Comment