खुशखबर – शेतकर्‍यांना मिळणार दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रिम

पीक विमा न्यूज : शेतकर्‍यांना मिळणार दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रिम : नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा चे 25% अग्रीम रक्कम दिवाळीच्या आज जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली ते नागपूर जिल्ह्यात झालेल्या ढकफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली

राज्यातील राज्यातील अनेक गावांमध्ये ठिकाणी मंत्री मुंडे यांना शेतकऱ्यांनी विविध मागणीची निवेदने सादर केली अनेक ठिकाणी त्यांनी तापा थांबून पाहणी सुद्धा केली

यावर्षी मदत देताना राज्य शासन

  • जून महिन्यात झालेल्या पिकाचे नुकसान
  • 21 दिवस जिथे पावसाचा खंड पडला आहे त्या ठिकाणचे नुकसान
  • तसेच अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान

या तीन घटकांमध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे

शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय गंभीर असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतल्या जाईल असे मुंडे साहेब म्हणाले

यावर्षी राज्यात एक कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी विक्रमी पीक विमा काढला असून आंतर पिकाच्या सुद्धा पिक विमा काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाने फक्त एक रुपया शेतकऱ्याला भरायला सांगितला होता उर्वरित विम्याची प्रीमियम शासनाने भरलेली आहे त्यामुळे सर्वांनी पीक विमा नुकसान भरपाईची देह 25 टक्के रक्कम दिवाळी अगोदर सरकार देणार अशी माहिती सामोर येत आहे

अधिक माहिती करिता खाली दिलेली बातमी कात्रण वाचावी

पीक विमा न्यूज
पीक विमा अपडेट

अधिक माहिती —

See also Mansoon Update : महाराष्ट्रात मान्सून येणार या तारखेला हवामान खात्याने दिले महत्त्वाचे अपडेट

Leave a Comment