शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – 14 वा हप्ता किसान सन्माननिधी चा या दिवशी होणार जमा

नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना भारत सरकार तर्फे वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत यामध्ये शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे एकूण सहा हजार रुपये दिले जातात

मोदी सरकार देशातील लाखो शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी देऊ देणार आहे केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याकरिता किसान सन्माननिधी योजना राबवत आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 13 हप्ते मिळाले असून लवकरच आता चौदावी किस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये स्थलांतरित ट्रान्सफर करण्यात येणार आहे

पी एम किसान सन्माननिधी चौदावा हप्ता महत्त्वाचे अपडेट

pm saman nidhi 14 hafta

शेतकरी बांधवांनो पी एम किसान सन्माननिधी योजना ची 14 वी किस्त हप्ता ची महत्त्वाची अपडेट समोर आले आहे बातमी अशी येत आहे की या महिन्याच्या 28 जुलैला सरकार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये चौदावी किस्त चे दोन हजार रुपये ट्रान्सफर करणार आहे

एकूण 18000 करोड रुपये शेतकरी बांधवांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 28 जुलै रोजी नागोर येथील खरनाल मध्ये एका कार्यक्रम मध्ये किसान सन्माननिधी ची 14 वा हप्ता ट्रान्सफर करणार आहे मोदीजींनी घोषणा केल्यानंतर लगेच 18000 करोड रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लगेच ट्रान्सफर केले जाणार आहे

शासन देशातील शेतकऱ्यांना देत आहे वार्षिक सहा हजार रुपये

तुम्हाला सांगू इच्छितो की 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही अस्तित्वात आली होती या योजनेअंतर्गत देशातील गरीब शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात यामध्ये सरकार तीन हप्ते मध्ये प्रत्येकी 2000 याप्रमाणे एका वर्षाकाठी सहा हजार रुपये ट्रान्सफर करते शेतकऱ्यांना आतापर्यंत 13 हप्ते मिळाले असून शेतकरी 14 व्या हप्त्याची वाट बघत आहेत

पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसी असेल अनिवार्य

जर तुम्ही पीएम किसान योजना चे लाभार्थी आहात तर तुम्हाला पुढील हप्ता मिळवण्याकरिता ही केवायसी करून घेणे अत्यावश्यक असणार आहे जर तुम्ही आत्तापर्यंत इ केवायसी केला नसेल तर आजच तुम्ही केवायसी करून घ्यावे. जर तुम्ही ई केवायसी केले नाही तर तुम्हाला 14 वा हप्ता पासून मुकावे लागू शकते

पी एम किसान योजना अंतर्गत ई केवायसी कसे करावे

जर आपण अद्याप पर्यंत इ केवायसी केले नसेल तर पीएम किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ओटीपी बेस्ट ई केवायसी करू शकता जर आपल्याकडे आधार लिंक मोबाईल नंबर नसेल तर आपण जवळच्या सीएससी केंद्र केंद्रावर जाऊन ई केवायसी करू शकता

Leave a Comment