pm kisan yojna : फक्त 2 मिनिटात या सोप्या पद्धतीने PM किसान योजनेची अपात्र शेतकऱ्यांची नवीन यादी

pm kisan yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पीएम किसान योजनेत ऑनलाइन नोंदणीसाठी अपात्र पात्र किंवा वंचित असलेल्या शेतकऱ्यांची सविस्तर यादी पाहणार आहोत. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे 3 हप्त्यात दिले जातात.

खालील दिलेल्या स्टेप्स नुसार पीएम किसान योजनेच्या अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहणार आहोत –

1. सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://pmkisan.gov.in/
2. वेबसाइट उघडल्यानंतर, Benificiary List वर क्लिक करा.
3. नंतर एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे तुम्हाला अपात्र लाभार्थ्यांची यादी पहायची आहे ते गाव निवडा.
4. त्यासाठी प्रथम तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
5. त्या गावाचा संपूर्ण डॅशबोर्ड दिसेल. pm kisan yojna

image 1
12

यादी पहा

See also आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 1793 जागांसाठी भरती - Army Ordnance Corps (AOC), Recruitment 2023

Leave a Comment