पुणे महानगरपालिका मध्ये 288 पदांची भरती – PMC BHARTI 2023

PMC BHARTI 2023 : पुणे महानगरपालिका मध्ये 288 पदांची भरती

उपलब्ध पदे – 288 जागा

पदाचे नाव

वैद्यकीय अधिकारी – 96 पदे

स्टाफ नर्स – ९६ पदे

बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 96 पदे पुरुष

शैक्षणिक अहर्ता

वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस

स्टाफ नर्स – जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग

बहुउद्देशीय आरोग्य सेवक-

पुरुष बारावी विज्ञान उत्तीर्ण पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सेनेटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयाची अट – 65 वर्ष व 70 वर्ष

नोकरीचे ठिकाण – पुणे

परीक्षा फी – नाही

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख – 31 ऑक्टोंबर

अधिक माहिती बघण्यासाठी अधिकृत वेबसाईट LINK

नोटिफिकेशनlink

See also South East Central Railway, SECR Recruitment 2023 - 548 Post

Leave a Comment