Police Bharti All Update 2022-2023 | पोलीस भरती नवीन अपडेट 2022-2023

Police Bharti All Update 2022-2023 | पोलीस भरती नवीन अपडेट 2022-2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , मी आपले www.marathijobs.in या educational site वर आपले स्वागत करतो, मित्रांनो आपण सर्व विद्यार्थी पोलिस भरती 2022 -23 ची तयारी करत आहात म्हणूनच estudycircle आपल्यासाठी संपूर्ण अद्यावत पोलीस भरती 2022 police bharti all information in marathi नवीन अपडेट व संपूर्ण स्टडी मटेरियल या पोस्ट च्या माध्यमातून आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत , तरी ही पोस्ट नेहमी अपडेट होत राहील म्हणून आपण या संकेत स्थळाला भेट देत राहावे.

police bharti all Update 2022 2023 पोलीस भरती 2022 - 2023
police bharti all Update 2022 2023 पोलीस भरती 2022 – 2023

Police Bharti All Update 2022-2023 | पोलीस भरती नवीन अपडेट 2022-2023

मित्रांनो , तुम्ही अगदी योग्य वेबसाइट वर येथे आम्ही पोलीस भरती 2022

चे सर्व करेंट नवीन अपडेट आपणास देणार आहोत , तरीही आपण या लेखा च्या माध्यमातून सर्व माहिती मिळवू शकता.

POLICE BHARTI PHYSICAL GROUND EXAM DATES

POLICE BHARTI PHYSICAL GROUND EXAM DATES

Police Bharti Age Limit GR 2022 –

police bharti age limit sut gr 2022

ोलीस भरती 01/11/ 2022 रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशित होणार.

जिल्हा वाईज रिक्त जागांचा तपशील देण्यात आलेला आहे.

Photo 1666870019448

Police bharti Updare 27.09.2022

Police bharti Updare 27.09.2022

police bharti 2022 update :

पोलीस शिपाई 2022 चे ऑनलाइन अर्ज अद्याप सुरू झालेले नाहीत तरीही आम्ही आपणास येथे अपडेट देऊ 75000 जागा साठी पोलीस मेगा भरती ची घोषणा.

police bharti 2022 update

नवीन पोलीस भरती GR 2022 – click here

पोलीस भरती [2019 परीक्षा ] 2021 चा नवीन सुधारित GR :-

police bharti 2021 GR


संपूर्ण GR pdf वाचा LINK– CLICK

Police Bharti Gr 2021 video link :–

Maharashtra Police Bharti 2022:

लवकरच 2022 POLICE BHARTI सुरू होणार आहे , या सामंधित सर्व अपडेट आम्ही आपणास येथे देऊ

Police bharti 2022 online form date:

पोलीस शिपाई 2022 चे ऑनलाइन अर्ज अद्याप सुरू झालेले नाहीत तरीही आम्ही आपणास येथे अपडेट देऊ

See also पोलीस भरती 2022 प्रश्न उत्तरे - Police Bharti Prashn Uttre

police bharti 2022 maharashtra date:

2022 ची पोलीस भरती अद्याप सुरू झालेले नाहीत 2022 मध्ये या भरती होणार आहे असे शासनाने सांगितलं आहे

पोलीस भरती करिता लागणारी कागदपत्रे डॉक्युमेंट // POLICE BHARTI DOCUMENTS LIST

पोलिस भरती करिता आपणास कोणती कागतपत्र डोकुमेट्स ची आवश्यक भासणार आहेत त्याची यादी येथे आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत

 1. 10 वी व 12 वी ची गुण-पत्रिका मार्कलिस्ट
 2. डोमासियल / अधिवास प्रमाण पत्र
 3. मागासवागीय यांना जातीचा दाखला प्रमाणपत्र
 4. जन्म दाखला/TC
 5. जात वैधता प्रमाणपत्र
 6. पासपोर्ट साइज फोटो [ऑनलाइन upload करण्यासाठी soft copy]
 7. MSCIT – प्रमाणपत्र
 8. Non Creamy Layer [OBC] करिता
 9. प्रावीण्य खेळाडू असल्यास त्याचे प्रमाणपत्र
 10. ओळखीचा पुरावा करिता आधार कार्ड / पॅन कार्ड/ इलेक्शन कार्ड ई.
 11. सर्व वरील कागत प्रत यांची एक छायांकित प्रत

Police Bharti Question Paper -पोलीस भरती चे पेपर

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण पोलीस भरती चे पेपर डाऊनलोड करू शकता >>

डाऊनलोड —-Police Bharti 2021 // Papers // Practice Papers

Police bharti 2020 Syllabus – पोलिस भरती परीक्षा अभ्यासक्रम

मित्रांनो येथे पोलिस भरती चा परीक्षा अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत .

लेखी चाचणी परीक्षा अभ्यासक्रम – POLICE BHARTI EXAM SYLLABUS 2022 :

विषयप्रश्न संख्याएकूण गुण
बुद्धिमत्ता चाचणी२५ प्रश्न२५ गुण
सामान्यज्ञान व चालू घडामोडी२५ प्रश्न२५ गुण
अंकगणित२५ प्रश्न२५ गुण
मराठी व्याकरण२५ प्रश्न२५ गुण

पोलीस भरती शारीरिक चाचणी परीक्षा :-

पोलीस भरतीची शारीरिक चाचणी परीक्षा ही 50 गुणाची असणार , लेखी परीक्षेत किमान 35% गुण [ मागासवर्गीय – 33%] मिळवणे आवश्यक आहे अन्यथा तुम्ही बाद व्हाल

शारीरिक चाचणी परीक्षा पुढील प्रमाणे असेल-

पुरुष उमेदवार :-

चाचणीएकूण गुण
1600 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळा फेक10 गुण

महिला उमेदवार :-

See also पोलीस भरती महाराष्ट्र 2020 -21 जाहिरात - Police Bharti Maharashtra 18331 पदे apply link - policerecruitment2022.mahait.org
विषयएकूण गुण
800 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळा फेक10 गुण

पोलीस भरती POLICE BHARTI FAQ -बाबत विद्यार्थी मित्रांना नेहमी पडणारे प्रश्न

पोलीस भरती 2022 कधी सुरु होणार आहे ?

पोलीस भरती 2022 येत्या काही दिवसात सुरु होणार आहे . प्रशासनाची पोलीस भरती लवकरात लवकर करता यावी करिता प्रयत्न सुरू आहेत

किती जागांसाठी हि पोलीस भरती होऊ शकते?

तरी 2019 ची जाहिरात व पदभरती जाहिरात मिळून अंदाजित 12500 जागा करिता पोलीस भरती होऊ शकते

कोणत्या पदांसाठी पोलीस भरती 2021 होणार ?

पोलीस भरती ही पोलीस शीपाई, पोलीस शीपाई चालक, कारागृह शीपाई व रा.रा. पोलीस बल शीपाई या पदाकरिता होणार आहे

पोलीस भरती करिता उमेदवाराची वयोमर्यादा काय असेल?

खुला- 18- 33 वर्ष व मागासवर्गीय यांना नियमांनुसार वयात सूट असते.

पोलीस भरती 2019 मध्ये SEBC आरक्षण आहे का?

ज्यांनी SEBC मधून फॉर्म त्यांना EWS किवा OPEN चा पर्याय नवीन पोलीस भरती GR नुसार खुला करून देण्यात आला आहे

पोलीस भरती लेखी परीक्षा महत्वाचे प्रश्न उत्तरे

पोलीस भरती 500 प्रश्न // भारत ।। संपूर्ण माहिती ।। टॉप 200 प्रश्न उत्तरे ।। GK सामान्य ज्ञान ।।

पोलीस मेगा भरती विडियो अपडेट

महाराष्ट्र पोलीस महासंचालक संपूर्ण यादी >>

Maharashtra Police Mahasanchalak

पोलीस भरती महाराष्ट् ओफ्फिसीयल वेबसाइट >> पहा

मित्रांनो जर आपणास ही माहिती आवडली असेल तर सर्व educational ग्रुप वर नक्की शेअर करा धन्यवाद !

Leave a Comment