पोलीस भरती 2022 प्रश्न उत्तरे – Police Bharti Prashn Uttre

पोलीस भरती 2022 प्रश्न उत्तरे

पोलीस भरती 2022 प्रश्न उत्तरे Police Bharti Prashn Uttre

कोणी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली

  • न्या. डी वाय चंद्रचूड
  • .न्या. दिनेश माहेश्वरी
  • न्या. उदय लळित

    >>न्या. डी वाय चंद्रचूड

संवाद कौमुदी वृत्तपत्र कोणी सुरू केले

महात्मा फुले

गोपाल हरी देशमुख

राजा राममोहन रॉय

बाळशस्त्रि जांभेकर

>>राजा राममोहन रॉय

स्वच्छ शहर 2022 नुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ?

अमरावती

इंदोर

वाराणसी

या पैकी नाही

>>इंदोर

2022 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले??

महाराष्ट्र

गोवा

कर्नाटक

उत्तराखंड

>>उत्तराखंड

भारतात 5G इंटरनेट सेवांचा शुभारंभ केव्हा करण्यात आला ?

1 ऑगस्ट 2022

1 सप्टेंबर 2022

1 ऑक्टोंबर 2022

1 नोव्हेंबर 2022

>>1 ऑक्टोंबर 2022

अग्निशमन दल प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

संजय मांजरेकर

कैलाश विठ्ठल हिवराले

प्रभात रहांगदळे

>>संजय मांजरेकर

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले

कवी राजा बढे

कवि केशव सूत

कवि हरीविजय सूरी

>>कवी राजा बढे

ग्लोबल ह्ंगर इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक कोणता ?

109

107

99

84

>>107

महाराष्ट्रातील पुणे विभागात एकून किती जिल्हे आहेत ?

04

05

06

07

>>05

पोलीस स्मृति दिवस कधी साजरा केला जातो ?

31 ऑगस्ट 2022

21 सप्टेंबर 2022

21 ऑक्टोंबर 2022

15 नोव्हेंबर 2022

>>21 ऑक्टोंबर 2022

डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात?

मुत्रपिंडाचे आजार

हृदय चे आजार

क्षय आजार

>>मुत्रपिंडाचे आजार

सहोदर म्हणजे

एकच हृदय असणारे

एकाच आईच्या पोटी जन्म घेणारे

सोबत जाणारे

सर्वात मोठे उदर असलेला

>>एकाच आईच्या पोटी जन्म घेणारे

“मी मराठी भाषेचा शिवाजी आहे ” असे कोणी म्हटले?

A – दत्तो वामन पोतदार

B – विष्णुशास्ञी चिपळूणकर

C – इतिहासाचार्य राजवाडे

D – विष्णूशास्ञी पंडित

>>विष्णुशास्त्री चिपळूणकर

“बालिश बहू बायकांत बडबडला ” अलंकार ओळखा ?

See also COMPUTER -संगणक - महत्वाचे 20 प्रश्न उत्तरे // इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी प्रश्न उत्तरे

यमक

अनुप्रास

श्लेष

उत्प्रेशा

>>अनुप्रास

पंचमी चे विभक्ती प्रत्येय कोणते ?

1.स ला ते

2.ऊन हून

3.त ई आ

4.चा ची चे

>>ऊन हून

Leave a Comment