Police bharti question set – पोलीस भरती परीक्षा प्रश्न उत्तरे

Police bharti question set – पोलीस भरती परीक्षा प्रश्न उत्तरे

MTDC चा अर्थ काय?

A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ

B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ

D) यापैकी नाही

>>B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _ आहे.

A) पोलीस मित्र

B) जागर

C) दक्षता

D) यापैकी नाही

>>C) दक्षता

पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात आहे.

A) तिसरे

B) दुसरे

C) चौथे

D) पाचवे

>>D) पाचवे

भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?

A) १०

B)

C)

D) ११

>>A) १०

भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?

A) आग्नेय

B) ईशान्य

C) नैॠत्य

D) वायव्य

>> A) आग्नेय

भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?

A) पोर्तुगीज

B) इंग्रज

C) डच

D) फ्रेंच

मानवामध्ये गुणसूत्रे असतात.

A) ४६

B) ४४

C) ३२

D) ५२

भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?

A) लक्षद्वीप

B) मालदीव

C) छागोस

D) अंदमान

झुमरलोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.

A) कर्नाटका

B) राजस्थान

C) बिहार

D) गुजरात

आम्ल पदार्थाची चव कशी असते?

A) खारट

B) आंबट

C) तुरट

D) गोड

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) ठिकाणी स्थित आहे.

A) मुंबई

B) औंरंगाबाद

C) पुणे

D) नागपूर

आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

A) रासबिहारी बोस

B) चंद्रशेखर आझाद

C) सुभाषचंद्र बोस

D) रामप्रसाद बिस्मिल

भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?

See also महाराष्ट्र MHADA भरती प्रश्न सराव

A) २४ डिसेंम्बर

B) १५ मार्च

C) १ जुलै

D) २ आक्टोबर

>> A) २४ डिसेंम्बर

I.S.I. हि गुप्तहेर संघटना देशाची आहे?

A) भारत

B) पाकिस्तान

C) अमेरिका

D) रशिया

अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च

A) जागतिक जल दिन

B) साक्षरता दिन

C) जागतिक महिला दिन

D) जागतिक एड्स दिन

दोनदा जन्मलेलाहा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?

A) द्वित

B) अग्रज

C) अनुज

D) द्विज

नांगर चषकखेळाशी संबधित आहे.

A) गोल्फ

B) बुद्धिबळ

C) हाॅकि

D) बॅटमिंटन

भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?

A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

B) विक्रम साराभाई

C) सतीश धवन

D) माधवन नायर

अंदमान निकोबार बेटांंचे राजधानीचे शहर कोणते आहे?

A) विशाखापट्टणम

B) मालदीव

C) छागोस

D) पोर्ट ब्लेअर

सव्यापसव्य करणेया वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?

A) उसने अवसान आणणे

B) सतत त्रास होणे

C) यातायात करणे

D) अतिशय काळजी घेणे

कोणत्या कवीने गझलहा प्रकार मराठीत रूढ केला?

A) शांताराम नांदगावकर

B) जोतीबा फुले

C) जगदीश खेबुडकर

D) सुरेश भट्ट

हिटलरच्या आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.

A) माईन काम्फ

B) दास कॅपिटल

C) तरुण तुर्क

D) आपला लढा

भूल पडणेया वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?

A) भुरळ पडणे

B) बेशुद्ध पडणे

C) मती नष्ट होणे

D) हरवणे

प्लेइंगइट माय वेहे प्रसिद्ध आत्मचरित्र यांचे आहे.

A) कपिल देव

See also मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न उत्तरे

B) सुनील गावसकर

C) सचिन तेंदुलकर

D) अॅडम गिल ख्रिस्ट

क्रेमलिन हे प्रमुख स्थळ ठिकाणी आहे?

A) वाॅशिंग्टन

B) रोम

C) न्यूयाॅर्क

D) माॅस्को

Leave a Comment