पोलिस भरती 17471 पदे भरणार GR प्रसिद्ध

पोलिस भरती 17471 पदे भरणार GR प्रसिद्ध

सन 2022 व सन 2023 या वर्षातील (दि.31.12.2023 अखेर पर्यंत) शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देणेबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटकस्तरावर घेण्यास मान्यता देणेबाबत.

See also पोलीस भरती - 01 मार्च ला येणार सर्व जिल्ह्यातील नोटिफिकेशन

Leave a Comment