पोलीस पाटील पदाची भरती 2023 वर्धा -Police Patil Bharti

पोलीस पाटील पदाची भरती 2023 वर्धा -Police Patil Bharti

Photo 1683377614589

उपलब्ध पदे : 95

पद : पोलीस पाटील

अहर्ता :

  • किमान 10वी पास किंवा SSC किंवा समतुल्य
  • उमेदवारांनी ज्या गावात अर्ज करायचा आहे त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : वय 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान पाहिजे.

पगार : नियमानुसार

निवड :

  • लेखी परीक्षा – 80 गुण
  • मुलाखत – 20 गुण

अर्ज शुल्क :

  • Rs 500/- अनारक्षित/खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी
  • Rs 300/- आरक्षित/मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी

नोकरी ठिकाण : हिंगणघाट आणि समुद्रपूर (वर्धा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ मे २०२३

जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

See also सैनिक कल्याण विभाग - सरळ सेवा भरती 2024

Leave a Comment