Prize : बाफ्टा पुरस्कार 2021

बाफ्टा पुरस्कार 2021:-

Prize : बाफ्टा पुरस्कार 2021

● दिग्दर्शक क्लो झाओ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नोमॅडलँड’ या चित्रपटास ‘ब्रिटिश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन अ‍ॅवॉर्ड्स’ (बाफ्टा) सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
● या चित्रपटास एकूण चार पुरस्कार मिळाले आहेत.
● या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडरमाँड हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला असून झाओ क्लो यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
● सिनेमॅटोग्राफी प्रकारातही याच चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे.
● झाओ क्लो या बाफ्टामध्ये उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांनी हा पुरस्कार भटक्या जातीजमातींना अर्पण केला
● अँथनी हॉपकिन्स यांना ‘दी फादर’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ● या गटात ‘दी व्हाइट टायगर्स’साठी आदर्श गौरव यांचेही नामांकन होते. हॉपकिन्स यांना आठव्यांदा नामांकन मिळाले होते

● बाफ्टा पुरस्कार
• उत्कृष्ट चित्रपट- नोमॅडलँड
• उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट- प्रॉमिसिंग यंग वुमन
• उत्कृष्ट दिग्दर्शक- क्लो झाओ (नोमॅडलँड)
• उत्कृष्ट अभिनेता- अँथनी हॉपकिन्स (दी फादर)
• उत्कृष्ट अभिनेत्री- फ्रान्सेस मॅकडोरमंड (नोमॅडलँड)
• उत्कृष्ट सहायक अभिनेता- डॅनियल कालुया (जुडास अँड दी ब्लॅक मसिहा)
• उत्कृष्ट सहायक अभिनेत्री- योन युह जुंग- (मिनारी)
• मूळ पटकथा- प्रॉमिसिंग यंग वुमन
• रुपांतरित कथा- दी फादर
• इंग्रजी भाषा बाह््य चित्रपट- अ‍ॅनदर राउंड
• उदयोन्मुख अभिनेता पुरस्कार- बुकी बाक्री
• उत्कृष्ट माहितीपट- माय ऑक्टोपस टीचर

See also दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची यादी Dadasaheb Falke Awards Puraskar List 2022

Leave a Comment