PMC : पुणे महानगरपालिका पालिका भरती परीक्षा तारीख घोषित – pune mahanagar palika bharti 2023 exam date

pune mahanagar palika bharti 2023 exam date : पुणे महानगरपालिका भरती परीक्षा तारीख घोषित केली असून महापालिका वर्ग एक ते वर्ग तीन मधील रिक्त पदांसाठी दहा हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहे याकरिता 22 जून आणि 5 जुलै रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे उमेदवारांना त्यांचे हॉल तिकीट ऑफिशियल वेबसाईटवर परीक्षेच्या पूर्वी म्हणजे सात दिवसा अगोदर उपलब्ध करून दिले जाणार आहेत

22 जून रोजी शाकिरण तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपसंचालक प्राणी संग्रहालय कनिष्ठ अभियंता विद्युत अग्निशामक या पदांसाठी परीक्षा होणार आहे

पाच जुलै रोजी आरोग्य निरीक्षक वाहन निरीक्षक पशुवैद्यकीय अधिकारी औषध निर्माता आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदांसाठी परीक्षा होणार आहे

ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची असून यामध्ये तीन सत्र असणार आहेत परीक्षार्थींना परीक्षेच्या सात दिवसा अगोदर ईमेल किंवा एसएमएस द्वारे यूजर आयडी आणि पासवर्ड पाठविला जाणार त्यावरून विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहेत

pune mahanagar palika bharti 2023 exam date

Leave a Comment