Pune Mahanagar Palika Bharti : माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागात भरती सुरू

Pune Mahanagar Palika Bharti – माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागात भरती : पुणे महानगरपालिका संचालित राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल शिवदर्शन पुणे येथे सीबीएससी बोर्ड मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये सन 2022 23 या शैक्षणिक वर्षासाठी मानधन करार पद्धतीने नियुक्त्या करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे

उपलब्ध पदे

शिक्षक तपशील

शाळाप्रमुख – 01

पर्यवेक्षक – 01

दुय्यम शिक्षक माध्यमिक एकूण पदसंख्या – 40

दुय्यम शिक्षक प्रायमरी एकूण पदसंख्या – 5

शिक्षकेतर पदांचा तपशील

कनिष्ठ लिपिक – 2

पूर्णवेळ ग्रंथपालक – 1

प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्प्युटर लॅब – 1

शिपाई – 10

वयोमर्यादा – खुला 40 वर्ष मागासवर्गीय पाच वर्षाची सूट 45 वर्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता – राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल शिवदर्शन पुणे 411009 सकाळी 11 ते दुपारी तीन पर्यंत वेळेस सक्षम जमा करावे

अर्ज पाठवण्याची तारीख – 8 जून ते 14 जून

संपूर्ण नोटिफिकेशन पहा – पहा

See also अकोला महावितरण भरती 2022 - Mahavitran Akola Bharti 2022

Leave a Comment