आता ऑनलाइन रेशन कार्ड काढता येणार – Online Ration Card Maharashtra Apply Link

आता ऑनलाइन रेशन कार्ड काढता येणार – Online Ration Card Maharashtra Apply Link :रेशन कार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात

त्यामुळे रेशन कार्ड करण्यासाठी त्रास कमी करण्यासाठी आता राज्य सरकारने सामान्य नागरिकांकरिता ऑनलाईन पद्धतीने मोफत रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे

रेशन कार्ड काढण्यासाठी आता नागरिकांची होणारी आर्थिक व मानसी त्रास थांबणार आहे

ऑनलाइन रेशन कार्ड 2023 महाराष्ट्र – Online Ration Card Maharashtra

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे अंत्यदय योजना , प्राधान्य कुटुंब योजना राज्य योजनेच्या सर्व शिधापत्रिकेचे धारकांना ऑनलाईन शिधापत्रक सुविधा मोफत करून देण्यात शासनाने घेतला आहे

ऑनलाइन अर्ज राशन कार्ड करिता कुठे करावा – Apply Online Ration card Link

शिधापत्रिकेसाठी अर्जकेल्या नंतर तपासणी करून ऑनलाईन राशन कार्ड करिता https://rcms.mahafood.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी डाऊनलोड करावी

ऑनलाइन अर्ज राशन कार्ड कसा करावा

  • सर्वप्रथम google वर जाऊन mahafood gov लिहावे
  • mahafood.gov.in या संकेत स्थळावर जावे
  • नन्तर https://rcms.mahafood.gov.in/ या link वर क्लिक करावे
  • नंतर तुमचे आधार कार्ड नंबर व मोबाइल नंबर टाकावे
  • मोबाईल वर otp येईल तो टाकावा
  • वेरीफाय बटण वर क्लिक करावे
  • आता तुम्हला तुमचे ration card डाउनलोड कराचे ऑपशन दिसेल
  • डाउनलोड वर क्लिक करावे
  • प्रिंट काढावी व जतन करावे
RATION CARD MAHARASHTRA NEWS
RATION CARD MAHARASHTRA NEWS

online Apply करा

सारांश –

अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही आता आपल्या मोबाईल मधून किंवा लॅपटॉप मधून घरी बसून ऑनलाइन पद्धतीने राशन कार्ड काढू शकाल तुम्हाला हा लेख मदतीचा वाटला तर नक्की शेअर करा आणि काही शंका असेल तर आम्हाला कमेंट करून विचारा धन्यवाद

online Ration Card website maharashtra 2023

online Ration Card website maharashtra 2023 is mahafood.gov.in

online राशन कार्ड download कुठे करावे

शिधापत्रिकेसाठी अर्जकेल्या नंतर तपासणी करून ऑनलाईन राशन कार्ड करिता https://rcms.mahafood.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी डाऊनलोड करावी

1 thought on “आता ऑनलाइन रेशन कार्ड काढता येणार – Online Ration Card Maharashtra Apply Link”

Leave a Comment