RIP Meaning In Marathi | RIP Full Form In Marathi | RIP चा अर्थ मराठीत

RIP Meaning In Marathi : आपले स्वागत , फेसबुक, वॉट्सऐप वर तुम्हाला वारंवार एक शब्द दिसतो- RIP, बरेच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की RIP काय आहे याचा फुल फॉर्म काय आहे . येथे आपणास इंग्लिश चे मराठी व मराठी चे इग्रजी भाषांतर करून देत आहोत . आपला आजचा शब्द आहे RIP meaning in Marathi तर पाहुया याचे मराठी काय होते – https://marathijobs.in

RIP Meaning Marathi
RIP Meaning In Marathi

आजच्या काळात, शब्दांचे शॉर्टकट बहुतेक लोक सोशल मीडिया वर वापरतात , त्यामुळे शब्दांचे पूर्ण स्वरूप जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे ठरते . सोशल मीडियावर शॉर्टकट शब्दांचा खूप वापर केला जातो, चॅटिंग किंवा कॉमेंट करताना समोरच्या व्यक्तीकडून असेच शब्द वापरले जातात, जर ते आपल्याला माहीत नसतील तर आपण गैरसमज करून घेतो व चुकीचा रीप्लाय देतो . त्‍यामुळे समोरच्‍या व्‍यक्‍तीला आपल्‍या अपूर्ण ज्ञानाची जाणीव होते व आपला हसा होता . म्हणूनच आज चा शब्द असा आहे जो सर्वत्र वापरला जातो पण त्याचा फूल फॉर्मअर्थ बहुदा लोकांना माहिती नसतो .

RIP Meaning In Marathi

जेव्हा एखाद्या व्यक्ति चे निधन होते त्या बद्दल शोक व्यक्त करण्यासाठी RIP म्हणजे रेस्ट इन पीस हा इंग्रजी शब्द वापरता

आपल्याकडे बहुदा लोक भावपूर्ण श्रद्धांजली की ओम शांति असे शब्द वापरता .

RIP long form Marathi

RIP चे पूर्ण रूप REST IN PEACE ‘रेस्ट इन पीस’ असा होतो .

हे पण वाचा

RIP meaning in Marathi   -'आत्मास शांति मिळो' , ओम शांती”, “ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”
Long Form of RIP in Marathi - Rest in Peace
RIP meaning in Marathi
RIP Meaning In Marathi

श्रद्धांजली मध्ये RIP वापरला जातो

प्रत्येक धर्माची श्रद्धांजली वाहण्याची पद्धत वेगळी असते. ख्रिश्चन धर्मात कबरवर RIP लिहिलेले असते. आजच्या काळात श्रद्धांजली वाहण्यासाठी सोशल मीडियावर RIP चा वापर केला जातो.

सोशल मीडियावर वापरण्यात येणारे शब्द

आजच्या काळात सोशल मीडियावर लोक एकमेकांशी बोलतात, त्यात OK, OMG, HELLO,Hmm असे अनेक शब्द वापरले जातात, पण आता लोकांनी RIP वापरायला सुरुवात केली आहे, जेव्हा कोणाचे निधन झाले त्यांना शद्धांजली देण्यासाठी च RIP वापरा .

Synonyms RIP

Synonyms in Marathi“भावपूर्ण श्रद्धांजली” ,ओम शांति ,“ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”
Synonyms in EnglishNA

About Marathi – मराठी भाषा बाबत

आम्ही आपणास येथे इंग्रजी शब्दांचे मराठी भाषेत अर्थ देत आहोत तसेच त्याचे सामनार्थी व विरुद्धार्थी शब्द सुद्धा देत आहोत . तरीही तुम्हला जर कोणत्या शब्दाचा अर्थ हवा असेल तर कॉम्मेंट मध्ये सांगा .

About English – इंग्रजी भाषा बाबत

इंग्रजी भाषा हि व्यावसाईक भाषा आहे करा सर्व जागा मध्ये हि भाषा बोलली जाते म्हणू आपण आता इंग्रजी शब्द लवकर येतात . म्हणून आपली इंग्रजी वर कॉम्मंद असणे खूप गरजेचे आहे .

RIP चे फूल फॉर्म काय आहे

Rest in peace आहे

RIP चा मराठी अर्थ काय होतो?

‘आत्मास शांति मिळो’

RIP हा शब्द केव्हा वापरतात?

जेव्हा कोणाचे निधन होते तेव्हा श्रद्धांजली वाहण्यासाठी

rip meaning in marathi

rip meaning in marathi — ‘आत्मास शांति मीळो’

RIP चे इतर फुल फॉर्म (RIP other full form in marathi)

  1. Routing Information Protocol
  2. Raster Image Processor
  3. Refractive Index Profile
  4. Regulation of Investigatory Powers

सारांश –

मित्रांनो अशा करतो RIP म्हणजे काय असते हे आपणास समजले असेल अजून काही शंका असतील तर नक्की कॉमेंट करा .

1 thought on “RIP Meaning In Marathi | RIP Full Form In Marathi | RIP चा अर्थ मराठीत”

  1. हिंदु धर्मात श्रद्धांजली वाहतांना ओम शांती शब्द का वापरला जातो

    Reply

Leave a Comment