Sant Tukaram Information In Marathi – संत तुकाराम माहिती मराठी

Sant Tukaram Information In Marathi : महाराष्ट्राची भूमीला संतांची भूमी असे म्हणतात. महाराष्ट्र हे अनेक महान संतांचे जन्मस्थान आहे. याच भूमीवरील संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव आणि संत जनाबाईंचे हे जन्मस्थान आहे. मित्र संत तुकाराम हे ही या संतांपैकी एक होते. ईर्ष्या, द्वेषापासून दूर असलेले संत तुकाराम हे एक महान संत होते, त्यांनी आपल्या जीवनात अनेक अत्याचार सहन केले. अधिक माहीती साठी – https://marathijobs.in

संत तुकाराम माहिती मराठी

Sant Tukaram Information In Marathi – संत तुकाराम माहिती मराठी

संत तुकाराम यांचे मूळ नावतुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
संत तुकाराम यांचे जन्मसोमवार २१ जानेवारी १६०८,
माघ शुद्ध पंचमी, शा.शके १५३०,
युगाब्द ४७०९., देहू, महाराष्ट्र
संत तुकाराम यांचे निर्वाणशनिवार १९ मार्च १६५०,
फाल्गुन वद्य द्वितीया,
शा.शके १५७२, युगाब्द ४७५१.
देहू, महाराष्ट्र
संत तुकाराम यांचे संप्रदायवारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय
संत तुकाराम यांचे गुरूकेशवचैतन्य (बाबाजी चैतन्य),ओतूर
संत तुकाराम यांचे वडीलबोल्होबा अंबिले
संत तुकाराम यांचे आईकनकाई
संत तुकाराम यांचे पत्नीआवळाबाई
संत तुकाराम यांचे शिष्यनिळोबा बहिणाबाई भगवानबाबा
संत तुकाराम यांचे साहित्यरचनासंत तुकाराम यांची गाथा (पाच हजारांवरअभंग)
संत तुकाराम यांचे संबंधित तीर्थक्षेत्रेदेहू
अपत्येमहादेव, विठोबा, नारायण, भागूबाई

Sant Tukaram Information In Marathi – संत तुकाराम माहिती मराठी

संत तुकारामांच्या जन्म महाराष्ट्रातील पुण्याच्या देहू गावात इ.स. १५९८ झाला आहे. त्यांच्या घरात पंढरपूरची वारी करण्याची परंपरा पहिल्यापासून होती. तुकाराम महाराज यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई. तसेच त्यांना दोन भाऊ होते. मोठा भाऊ सावजी आणि लहान कान्होबा. संत तुकाराम वारकरी संप्रदाय चे होते त्यांचे गुरु केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य),ओतूर हे होते . संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी चे नाव आवळाबाई होते . तुकारामाचे अभंग हे अप्रतिम व सुप्रसिद्ध आहे या अभंगांचा ग्रंथ म्हणजे तुकारामाची गाथा होय. यात पाच हजार पेक्षा अधिक अभंग आहेत . तुकाराम महाराज देहू चे असल्याने देहू आज तीर्थक्षेत्र म्हणून उदयास आले.

See also संत ज्ञानेश्वर महाराज यांचे अनमोल सुविचार - sant dnyaneshwar quotes in marathi

पंढरपूरचा विठोबा पांडुरंग हे तुकारामाचे आराध्यदैवत . तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरू‘ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.

‘जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!’ अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला.

तुकारामांनी व त्यांच्या अभंगावर लिहिलेली पुस्तके –

  • तुकारामाच्या अभंगांची गाथा
  • तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)
  • दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)
  • श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर)

FAQ –

संत तुकाराम यांनी कोणता ग्रंथ लिहिला

संत तुकाराम यांची गाथा (पाच हजारांवरअभंग)

संत तुकाराम यांचा जन्म कोठे झाला ?

सोमवार २१ जानेवारी १६०८, माघ शुद्ध पंचमी, शा.शके १५३०, युगाब्द ४७०९., देहू, महाराष्ट्र येथे झाला

संत तुकाराम यांचे गुरू कोण होते ?

केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य),ओतूर हे संत तुकाराम यांचे गुरू होते

संत तुकाराम यांचे मूळ नाव काय होते ?

तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

सारांश –

आजच्या या लेखात आपण Sant Tukaram महाराज [ Sant Tukaram Information In Marathi ]यांची सविस्तर माहिती पहिली . अजून काही माहिती आपणास हवी असल्यास नक्की कॉमेंट करा . अधिक माहीती साठी – https://marathijobs.in

Leave a Comment