शबरी लोन योजना / आदिवासी विकास शबरी योजना

शबरी लोन योजना / आदिवासी विकास शबरी योजना Information Marathi

शबरी लोन योजना काय आहे?


आदिवासीं समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य ते आवश्यक वाटणारे इतर कार्य पूर्ण होईल म्हणून शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ द्वारे महाराष्ट्र शासनाने हि योजना चालू केली आहे. या योजनेत स्वतःच्या जबाबदारीवर लोन दिले जाणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या आर्थिक विकासासाठी व कल्याणासाठी या योजनेत विविध उपक्रम हाती घेतले आहे.

Shabari Loan Scheme चा उद्देश


या योजनेचा उद्देश असा आहे कि, आदिवासी अमाजाच्या लोकांना त्यांची आर्थिक स्थिती सुधरावी म्हणून हि योजना चालू केले आहे, या योजनेत अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या धंदा/व्यवसाय, व्यापार करत असेल त्यांना लोन देणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा लोकांना मदत करणे, सल्ला देणे, सहाय्य करणे, वित्तीय सहाय्य देणे, संरक्षण देणे असा उद्देश आहे.

आदिवासी कर्ज (Loan) योजना महाराष्ट्र 2024 पात्रता व लागणारी कागदपत्रे:

 • आधार कार्ड / मतदान कार्ड / Pan Card
 • शाळेचा दाखला
 • बँक पासबुक / ६ महिन्याचे Bank Statement
 • आदिवासी दाखला / जातीचा दाखला
 • घरपट्टी / लाईट बिल
 • व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला
 • रेशन कार्ड झेरॉक्स
 • उत्पन्न चा दाखला

ऑनलाईन अपलोड करण्यसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

 • अर्जदाराचा फोटो
 • अर्जदाराची स्वाक्षरी
 • आधार कार्ड / मतदान कार्ड / Pan Card ( कोणतेही एक )
 • शाळेचा दाखला
 • बँक पासबुक / ६ महिन्याचे Bank Statement
 • जातीचा दाखला
 • ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला PDF
 • उत्पन्न चा दाखला

Shabari Loan Scheme : मध्ये कोणत्या योजनेत, कोणाला लोन मिळेल?

 • महिला सबलीकरण योजना २ लाख मिळेल
 • लहान उद्योग धंदे
 • हॉटेल ढाबा
 • ग्यारेज / स्पेअर पार्ट / ऑटो वर्कशोप
 • कृषी आणि संलग्न सेवा योजना
 • लघु उद्योग योजना
 • वाहन व्यवसाय १० लाख
 • मोहा मशरूम बिस्कीट व्यवसाय
 • ऑटो रिक्षा
 • मालवाहू वाहन व्यवसाय
 • प्रवासी वाहन व्यवसाय
 • आदिवासी विवध कार्यकारी सहकारी संस्था १० लाख
 • इ तीन चाकी रिक्षा
See also पोस्ट ऑफिस 399/- पॉलिसी योजना 2022 - Post Office Scheme 399 Maharashtra

Leave a Comment