आता 10 – 20 गुंठे जमिनीची खरेदी विक्री करता येणार

ग्रामीण भागातील 10 ते 20 गुंठे शेत जमिनीचा आता खरेदी विक्री करता येणार आहे यासाठी च्या जुन्या कायद्यात शासनाने बदल केला असला तरी हा निर्णय केवळ ग्रामीण भागासाठी लागू केला गेला आहे

राज्य शासनाच्या जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियम 1947 च्या 62 या कलम पाच च्या पोट कलम तीन नुसार दिलेला अधिकार वापरून वीस गुंठे जिरायती दहा गुंठे बागायती जमीन विक्री करता येत नव्हती त्यामुळे या जमिनीचे खरेदी दस्त नोंदणी करत चा येत नव्हते पूर्वीचे जमीन धारणा क्षेत्र आता कमी झाल्याने या निर्णयाचा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

वीस गुंठे जिरायती दहा गुंठे बागायती दस्त नोंदणी शक्य

नव्या आदेशानुसार आता 20 गुंठे जिरायती व 10 गुंठे बागायती जमिनीची खरेदी विक्री होणार आहे त्यामुळे दुय्यम निबंध का कडे याची दस्त नोंदणी करणे शक्य होणार आहे

20 व 40 गुंठ्यासाठी आधी होता कायदा

यापूर्वी 20 गुंठे बागायती व 40 गुंठे जिरायती जमिनीसाठी तुकडे बंडीचा कायदा लागू होता या निकष मध्ये बदल करण्यात आला आहे

फक्त निर्णय ग्रामीण भागासाठी

राज्य शासनाचा नवीन तुकडे बंदी नियम फक्त ग्रामीण भागासाठी लागू करण्यात आला आहे त्यामुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना या निर्णयाचा मुळे काही जमीन ते आता विकू शकणार त्यामुळे अडचणी च्या काळात शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे

शासन निर्णय कधी येणार

तुकडे बंदीच्या निष्काचे बदल केलेले आहे त्यासंबंधीचा शासन आदेश अद्याप पर्यंत अप्राप्त आहे याविषयीचा शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती मुद्रांक शुल्क विभागाने दिली आहे

See also नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार रुपये

Leave a Comment