श्रीराम प्राणप्रतिष्ठा शुभेच्छा

श्रीराम प्राणप्रतिष्ठा शुभेच्छा

“राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.

“दशरथ नंदन राम
दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
श्रीराम प्राणप्रतिष्ठा मंगलमय शुभेच्छा..!”

दुर्जनांचा नाश करुन
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन

श्रीराम प्राणप्रतिष्ठा मंगलमय शुभेच्छा..!”

“छंद नाही रामाचा,
तो देह काय कामाचा,
श्रीराम प्राणप्रतिष्ठा मंगलमय शुभेच्छा..!”

“चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला

श्रीराम प्राणप्रतिष्ठा मंगलमय शुभेच्छा..!”

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति

श्रीराम प्राणप्रतिष्ठा मंगलमय शुभेच्छा..!”
See also Mahades recruitment - अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023

Leave a Comment