महिन्याला एवढे वाचवा तीस वर्षांनी मिळेल तब्बल सात कोटी

तरुण वयात नोकरी लागल्यानंतर एक विशिष्ट रक्कम दर महिन्याला बचत म्हणून बाजूला काढून ठेवायची सवय चांगली असते अशा पद्धतीने विचार केल्यास भविष्यात लग्न करायची खरेदी मुलांचे शिक्षण तसेच निवृत्तीनंतरचे आयुष्य या टप्प्यावर आर्थिक ओढता होत नाही सर्व प्रकारच्या गरजा नीटपणे भागवता येतात

नियोजित पद्धतीने पैसा गुंतवा

नियोजित पद्धतीने पैसा गुंतवणूक म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी असे म्हणतात यात निश्चित केलेल्या कालावधीमध्ये एक ठरलेली रक्कम निवडलेल्या म्युच्युअल फंडात ठराविक कालावधीसाठी आपणा हवा त्या कालावधीपर्यंत गुंतविण्यात येते

नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीने वयाच्या 30 वर्षापासून दरम्या दहा हजार रुपयाची बचत करण्याचा निर्णय घेतला तर त्याला या गुंतवणुकीतून कसे लाभ मिळाले हे समजून घेऊया

कालावधी दहा वर्ष

प्रति महिना एस आय पी दहा हजार रुपये

वार्षिक 1.2 लाख रुपये

जमा रक्कम 12 लाख

व्याज 12%

दहा वर्षानंतरचा परतावा 23 लाख 23 हजार 391 रुपये

कालावधी तीस वर्ष

प्रति महिना दहा हजार

प्रति वर्ष १.२ लाख

जमा 24 लाख

व्याज 15%

परतावा सात कोटी 98 हजार 206 रुपये

तर मित्रांनो साठाव्यावर्षी आता तब्बल सात कोटी रुपये येणार

प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये बचत करून जर तुम्ही त्याचा एसआयपी केला तर त्या व्यक्तीच्या हातात साठाव्या वर्षी सात कोटी रुपये परत मिळतील जानकारांची असे मत आहे की या पद्धतीने गुंतवणूक करताना बचतीच्या रकमेत दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढ केली पाहिजे कारण तुमची मिळकत दर वर्षाला वाढत असते बचतीला वर्षाला 10% वाढ केल्यास तीस वर्षांनी तुमच्या हातात 15 टक्के दराने म्हणजेच पंधरा कोटी दोन लाख 22 हजार 698 परत मिळतील

टीप :- म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक ही बाजारावर अवलंबून असते म्हणून अभ्यास करून गुंतवणूक करावी

See also जिल्हा परिषद भरती 2023 नवीन शासन निर्णय दिनांक 15 मे 2023

Leave a Comment