मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Sister Birthday Wish Marathi

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Sister Birthday Wish In Marathi -बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या बहिणीला १०० पेक्षा अधिक मराठीत शुभेच्छा आपणासाठी येथे देत आहोत.

मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Sister Birthday Wish Marathi

मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Sister Birthday Wish Marathi
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Sister Birthday Wish Marathi

आपण जगात हजारो नाती बनवतो पण 👫 त्यातील काहीच नाती शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात असेच आपले नाते 🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊

तु पाहिलेली प्रत्येक स्वप्ने पूर्ण होत होवो 👫आणि पुढील जीवनात तुला भरभरून आनंद मिळवा 👫हीच परमेश्वराकडे इच्छा पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा 🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉🎊

सगळ्यात निराळी माझी ताई सगळ्यांहुन प्रिय मला माझी ताई 👫या जगात फक्त सुखच सर्व काही नसते मला माझ्या सुखापेक्षा प्रिय आहे माझी ताई 🎂 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉🎊

🎂 माझ्या प्रेमळ बहिणीला जन्मदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊आजच्या या शुभदिनी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो की आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरावी आपण दीर्घायुषी असावे

प्रिय ताई तू माझ्यासोबत कितीही भांडत असली तरीही मला माहित आहे सर्वात जास्त प्रेम तू माझ्यावरच करतेस 🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂💕🎉🎊

माझ्या आई नंतर सर्वात प्रिय मला सांभाळून घेणारी समजून घेणारी पाठिंबा देणारी फक्त तूच आहेस 🎂 तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💕🎉🎊

👫आयुष्यातील सुख तुझ्या कधी जायला नको 👫डोळ्यात अश्रु तुझ्या कधी वहायला नको सुखाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना 🎂 आज या शुभ दिनी तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊

मला माहिती आहे की आपल्यातील भांडणे कायम अशीच राहणार 👫पण प्रत्येक भांडणानंतर प्रेम नक्की वाढणार 🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊

जगातील सर्वात प्रेमळ गोड सुंदर 👫 नेहमीच मला मदत करणारी लाडकी छोटी बहिण🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊

आयुष्यातील प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी तुला बळ मिळावे आणि भरभरून आनंद मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊

माझ्या प्रत्येक जखमेच औषध आहेस तू 👫 माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस तू 👫काय सांगू तुला माझ्यासाठी सर्व काही आहेस तू🎂 माझ्या लाडक्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊

👫मी आयुष्यात कितीही मोठी झाले तरीही 👫 मी तुझी छोटी बहीणच राहील 🎂 अशा माझ्या प्रेमळ बहिणीला जन्मदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉🎊

काळजी रुपी तिचा धाक, अन् प्रेमळ तिची साथ.
ममतेने मन ओलेचिंब, जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

आभाळा एवढी माया
प्रेमळ तिची छाया
ममतेने ओथंबलेले बोल
तर कधी रुसवा धरून होई अबोल
आईचे दुसरे रूपच जणू ताई
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ताई, जगात मला सर्वाधिक प्रिय आहेस तू
माझा जीव, श्वास अन् प्राण आहेस तू
आई, बाबानंतर माझ्याकडे
एकमेव अशी लाखात एक आहेस तू..!
ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
sister birthday wishes in marathi

माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी स्वतःला खरंच भाग्यवान मानतो. आज तुझ्या वाढदिवशी परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या मनः पूर्वक अनेक हार्दिक शुभेच्छा..!

कधी भांडते, तर कधी रूसते
परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
माझ्या दिदी ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

सोन्याहून सुंदर माझ्या बहिणीचा मुखडा
बहीण माझी माझ्या काळजाचा तुकडा
माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहीण असते खास,
तिच्याशिवाय जीवन आहे उदास
कधी नाही बोललो पण सर्वाधिक प्रिय आहे
मला माझ्या बहिणीची साथ.
प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेहमी आनंदी रहा

बहीण ही एक अशी व्यक्ति असते जी तुम्हाला समजून घेते,
तुमची व तुमच्या भावनांची काळजी करते
आणि तुम्हाला खूप सारे प्रेम करते.
ताई तू जगातील सर्व बहीणींपैकी बेस्ट बहीण आहेस
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी

तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

चंद्रापेक्षा सुंदर चांदनी
चाँदनी पेक्षा सुंदर रात्र
रात्रीपेक्षा सुंदर आयुष्य
आणि आयुष्यापेक्षा सुंदर माझी बहीण
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Happy Birthday Wishes for older Sister in Marathi

दिले आहे तू भरपूर प्रेम,
याशिवाय आणखी काय सांगू
आयुष्यभर बहीण भावाचे नाते असेच रहो
या व्यतिरिक्त आणखी काय मागू..!
माझ्या मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…

फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.

तिमिरात असते साथ तिची,
आनंदात तिचाच कल्ला असतो.
अनुभवी आणि निरपेक्ष असा
कायम माझ्या बहिणीचा सल्ला असतो.
दीदी तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

सुंदर अन प्रेमळ तिचे बोल
दिसायला गोंडस बाहुली जणू
साथ तिची लाभे प्रत्येक पावली
बहीण माझी दुसरे रूप की जणू माझी माऊली

माझी बहीण माझी शान
सर्व जग तुझ्या साठी कुर्बान
Happy Birthday Dear Sister

सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई

आईची लाडकी आणि
पप्पांची परी आहेस तु,
माझ्यावर प्रेमाचा सतत वर्षाव
करणाऱ्या सरी आहेस तु
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे

सोन्यासारख्या माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!

जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परत्नू ओय हीरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी
हॅप्पी बर्थडे दीदी

माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे.
दिदी तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.

लोक विचारतात एवढ्या
संकटातही कसा हसतो ?
मी म्हटलो जग सोबत राहो न
राहो माझी बहीण तर सोबत आहे ना.
माझी बहीण माझा आधार
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment