21 फेब्रुवारीपासून बारावी तर 1 मार्चपासून सुरू होणार दहावीची परीक्षा

दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे

त्यानुसार बारावीचा पेपर 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार तर दहावीचा पेपर एक मार्चपासून सुरू होणार

बारावीचा संभावित वेळापत्रकानुसार 21 फेब्रुवारी ते 23 मार्च पर्यंत पेपर असतील तर दहावीचे पेपर एक ते 22 मार्च 2024 या कालावधीत आयोजित केल्या जातील

See also 01 तारखेपासून हे नियम बदलणार

Leave a Comment