[SSC RESULT 2023] महाराष्ट्र स्टेट बोर्ड निकाल 2023 इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार

SSC RESULT 2023 :महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे दहावी आणि बारावीचे म्हणजेच राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात मंडळाने अधिकृत वेबसाईटवर लवकरच महाराष्ट्रात एसएससी आणि एचएससी निकालाची काही तारीख जाहीर करणे अपेक्षित आहे

नेहमीप्रमाणे अगोदर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसर्‍याआठवड्यामध्ये जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे आणि दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे

Result Website –

महाराष्ट्र स्टेट बोर्ड SSC / 10 वी परीक्षा निकाल 2023 दिनांक जाहीर – SSC MAHARASHTRA RESULT 2023 DATE

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल कसा चेक कराल

सर्वप्रथम दहावी बोर्ड च्या वेबसाईटला भेट द्या

दहावीचा निकाल 2023 महाराष्ट्र बोर्ड link – https://mahresult.nic.in/

होम पेजवर रिझल्ट या लिंक वर क्लिक

दुसऱ्या पानावर तुम्हाला वेबसाईट घेऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव व तुमचा रोल नंबर टाका

तुमचा निकाल तुमच्यासमोर येईल

मोबाईल मध्ये निकाल चा फोटो तसेच प्रिंट आऊट काढायला विसरू नका

See also MPSC लिपिक गट क ब निकाल घोषित - MPSC GROUP B & C PRE EXAM LIPIK CLERK RESULT 2023

Leave a Comment