तलाठी पदभरती 2023 : तलाठी परीक्षा 2023 तब्बल इतके अर्ज, परीक्षा दिनांक, निकाल कधी लागेल जाणून घ्या

तलाठी पदभरती 2023

तलाठी पदभरती 2023 : भूमी अभिलेख विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सुमारे साडेचार हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे या पदांसाठी दिव्यांग्याचे आरक्षण डावलून परीक्षा घेण्यात येणार असल्याची तक्रार दिव्यांग आयुक्तांकडे करण्यात आली होती मात्र हे आरक्षण प्रांत स्तरावरून आले असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून त्याबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी हिरवा कधी दिला आहे त्यामुळे तलाठी भरती 2023 … Read more