भारत भूगोल 100 प्रश्न उत्तर (Indian Geography 100 Gk Questions)

01. अंदमान आणि निकोबार बेटे कोठे आहे? >>- बंगालच्या उपसागरात 02. अंदमान आणि निकोबार बेटांचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? ->> सॅडल शिखर 03. अरबी समुद्रात असलेल्या भारतीय बेटांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? – >>सर्व बेटे कोरल उत्पत्तीची आहेत 04. अरवली पर्वतरांगातील सर्वोच्च शिखराला काय म्हणतात? ->> गुरु शिखर 05. अॅडम्स ब्रिज कोणत्या दोन देशांदरम्यान … Read more