आयुष्यमान भारत योजना – आता राज्यात सर्वांना 5 लाखा पर्यंत मोफत वैद्यकीय उपचार

Photo 1688097409820

आयुष्यमान भारत योजना : राज्यामध्ये राईट टू एज्युकेशन च्या धरतीवर राईट टू हेल्थ हे धोरण राबवले जाणार असल्याची घोषणा करीत महिनाभरात राज्यभर सर्व उपचार शंभर टक्के मोफत दिले जाणार असल्याची ग्वाही आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे शासकीय रुग्णालयांमध्ये केस पेपर काढणे तपासणे औषध उपचार यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते अनावश्यक खर्चाला कात्री … Read more

आयुष्यमान भारत आरोग्य योजना व महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून तब्बल 1900 आजारांवर होणार पाच लाखांपर्यंत मोफत उपचार

Photo 1687711589345 1

पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार: ‘आयुष्यमान भारत’ आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून राज्यातील बारा कोटी नागरिकांना आता मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्यावर पाच लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार होणारं आहे. महात्मा फुले योजनेत 950 आजारांचा समावेश होता, तर केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत 1900 … Read more