ऑक्टोपस संपूर्ण माहिती – Octopus information marathi

octopus Information in Marathi

ऑक्टोपस ऑक्टोपोडा गणातला आठ बाहू असलेला सागरी प्राणी. ऑक्टोपस वंशाच्या लहानमोठ्या ५० जाती आहेत. लहानात लहान २·५ सेंमी. व मोठ्यात मोठी ९·७ मी. असते. ऑक्टोपस उथळ त्याचप्रमाणे खोल पाण्यातही राहातो. शरीर वाटोळे, पिशवीसारखे असून डोके मोठे असते. डोक्यावर मोठे डोळे आणि मुखाभोवती आठ आकुंचनशील बाहू असतात. ते बुडापाशी पातळ त्वचेने एकमेकांना जोडलेले असतात. सगळे बाहू … Read more