केवल प्रयोगी अव्यय – मराठी व्याकरण

जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावन व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी म्हणतात. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे प्रशंसा , आश्चर्य , तिरस्कार , दुःख किंवा आनंद यांसारख्या मनातील भावना व्यक्त करणारा विकारी शब्द . उदा.i) अरेरे ! काय ही अवस्था !ii) बाप रे ! केवढा हा साप !iii) शी ! किती घाण वास हा !iv) शाब्बास ! तू करून … Read more