Ganpati Stotra In Marathi – गणपती स्तोत्र मराठी

Ganpati Stotra In Marathi : श्री गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्न हर्ता , मंगल करणारा , संकट दूर करणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. गणेश स्तोत्र मराठी मध्ये आम्ही आपणास येथे उपलब्ध करून देत आहोत . अधिक अपडेट साठी – https://marathijobs.in … Read more