ठाणे महानगरपालिका भरती – TMC नौकरी भरती

ठाणे महानगर पालिकेत शिपाई ATTENDENT पदाची कंत्राटी जाहिरात आली आहे . इच्छुक उमेदवार संपूर्ण जाहिरात नीट वाचून घ्यावी . एकूण : 24 जागा पदाचे नाव : परिचर (Attendant) पात्रता : १०वी पास व ०३ वर्षाचा अनुभव मानधन : Rs 20000/- वयोमर्यादा : कमाल ३८ वर्ष (४३ वर्ष मागास प्रवर्गासाठी) ठिकाण : ठाणे अर्ज करण्याची अंतिम … Read more