दसरा सण माहिती मुहर्त 2022 – Dasra Information 2022

Dasra Information 2022 : दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण म्हणून साजरा केला जातो. या तिथीला रामाने लंकेचा राजा रावणाचा वध केला. दसऱ्याचा सण अनेक ठिकाणी विजयादशमी म्हणून ओळखला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, दसरा हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला विशेष स्थान आहे. दसरा हा सण … Read more