मराठी भाषेमध्ये सध्या एकूण किती वर्ण आहेत

वर्णाचे प्रकार : १) स्वर :ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात , त्यांना ‘स्वर‘ असे म्हणतात. २) स्वरादी :अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो , म्हणून त्यांना ‘स्वरादी‘ म्हणतात. ३) व्यंजन :ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या साहाय्यावाचून पूर्ण होत नाही … Read more