PCMC RESULT :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची उत्तरतालिक पहा व निकाल अपडेट

Photo 1688289072909

PCMC RESULT : नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल 10 जुलै दरम्यान लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महापालिकेच्या विविध विभागातील गट ब आणि गट क जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती या परीक्षांचा निकाल 10 जुलै दरम्यान लागणार आहे तसेच महापालिकेच्या परीक्षा कालावधीमध्ये युपीएससीची परीक्षा आली होती त्यामुळे 81 जणांचा परीक्षा घेणे शक्य … Read more