[SSC RESULT 2023] महाराष्ट्र स्टेट बोर्ड निकाल 2023 इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार

SSC RESULT 2023

SSC RESULT 2023 :महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे दहावी आणि बारावीचे म्हणजेच राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात मंडळाने अधिकृत वेबसाईटवर लवकरच महाराष्ट्रात एसएससी आणि एचएससी निकालाची काही तारीख जाहीर करणे अपेक्षित आहे नेहमीप्रमाणे अगोदर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसर्‍याआठवड्यामध्ये जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे आणि दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे … Read more