TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती साठी सराव परीक्षा प्रश्न संच भाग 7

TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती साठी सराव परीक्षा प्रश्न संच भाग 7

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प कोणते? कोयना जायकवडी खोपोली >>खोपोली महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोणते? तारापुर उमरेड नागपुर >>तारापुर महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प ? जमसांडे चिखलदरा महाबळेश्वर >>जमसांडे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति ? आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) महर्षि धोंडो केशव कर्वे डॉ. पांडुरंग वामन काणे या पैकी नाही >>महर्षि धोंडो केशव कर्वे महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे … Read more