UPI द्वारे काढा ATM मधून पैसे

Photo 1694141813079

यूपीआयच्या माध्यमातून आता पैसे काढता येऊ शकणार आहेत मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल प्रिंटेड वेस्ट मध्ये यूपीआय एटीएम दाखवण्यात आले आहे यात आता कार्ड ची गरज लागणार नाही किंवा कोड स्कॅन करून पैसे काढले जातात हे एटीएम नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने विकसित केले आहे यूपीआय वापरून पैसे कसे काढावे एटीएम वर यूपीआय कार्ड लेस … Read more