UPSC परीक्षेत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र (UPSC Success Story GarimaLohiya)

UPSC Success Story Garima Lohiya

UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी च्या नागरी सेवा परीक्षा 2022 चा नुकताच निकाल मंगळवारी घोषित झाला त्यामध्ये इशिता किशोरने देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला देशातल्या पहिल्या चारही क्रमांकावर यावर्षी मुलींचे वर्चस्व दिसून आलं संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इशिता ची चर्चा सुरूच आहे परंतु यासोबतच जिने दुसरा क्रमांक पटकाविला अशी गरिमा लोहिया … Read more