Vegetables Names Marathi & English With Pictures | भाज्यांची नावे मराठीत व इंग्लिश मध्ये

नमस्कार मित्रांनो, आपण रोज भाजी खातो व त्या भाजीला काय म्हणतात आपल्या भाषेत हे आपणास ठाऊक असते परंतु इंग्लिश मध्ये त्याच भाजी ला काय म्हणतात हे आपणास ठाऊक नसते व काही नवीन भाज्या ज्या आपल्या जिल्ह्यात मिळत नाही त्या कोणत्या आहे त्याचे नाव काय आहे हे सुद्धा ठाऊक नसते म्हणून येथे आपणास भाजी चे मराठी … Read more