ZP Bharti 2023 – प्रश्न उत्तरे

ZP भरती – 50 प्रश्न आणि उत्तरे 1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?उत्तर:- malic ऍसिड २) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?उत्तर:- टार्टारिक आम्ल 3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?उत्तर:- लैक्टिक ऍसिड 4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?उत्तर:- ऍसिटिक ऍसिड 5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?उत्तर :-फॉर्मिक आम्ल 6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?उत्तर:- सायट्रिक … Read more