तलाठी भरती 2023 – tcs पॅटर्न नुसार सराव प्रश्न उत्तरे भाग 8

तलाठी भरती 2023 Talathi Bharti 2023 – TCS पॅटर्न नुसार सराव परीक्षा पेपर प्रश्न उत्तरे भाग 8

Talathi Bharti 2023 - TCS पॅटर्न नुसार सराव परीक्षा पेपर प्रश्न उत्तरे भाग 8
Talathi Bharti 2023 – TCS पॅटर्न नुसार सराव परीक्षा पेपर प्रश्न उत्तरे भाग 8

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन ची बात कार्यक्रमाचा शंभर वा भाग केव्हा प्रक्षेपित झाला?

30 एप्रिल 2023

1 एप्रिल 2023

15 एप्रिल 2022

1 मे 2023

>>30 एप्रिल 2023

नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन सर्वे मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे?

कर्नाटक

तेलंगणा

तामिळनाडू

>>कर्नाटक

कोणत्या राज्य सरकारने एअर ॲम्बुलन्स ही सेवा सुरू केली आहे

महाराष्ट्र

तेलंगणा

झारखंड

>>झारखंड

जागतिक लष्करी खर्चात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे

चीन

रशिया

भारत

अमेरिका

>>अमेरिका

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना नुकत्याच कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला?

अमेरिका

रशिया

जपान

औस्ट्रेलिया

>>औस्ट्रेलिया

मुंबईतील कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव सी डी देशमुख असे करण्यात आले

चर्चगेट

ठाणे

विक्रोळी

दादर

>>चर्चगेट

आशियातील ते सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प कोणत्या शहरात आहे

मुंबई

पुणे

अहमदाबाद

दिल्ली

>>मुंबई

ब्रिटनचे नवीन राजे कोण झालेत

किंग्स रोयल तिसरे

किंग्स चार्ल्स तिसरे

किंग्स मॅरी

किग्स अलिझाबेथ

>>किंग्स चार्ल्स तिसरे

भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमान्वये अस्पृष्यता पाळण्यास बंदी करण्यात आली आहे

1. कलम १६

2. कलम १७

3. कलम १८

4. कलम १९

>> कलम १७

अधिक प्रश्न उत्तरे तलाठी भरती चे पहा

See also महत्वाचे 30 प्रश्न - Mega Bharti Police Bharti Arogya Vibhag Bharti Van Vibhag Gramsewak MIDC ZP Exam 2020

Leave a Comment