Talathi Bharti 2023 : तलाठी भरती तीन महिन्यात पूर्ण करणार – विखे पाटील


पुढील तीन महिन्यात 4200 तलाठ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे यामध्ये नाशिक विभागातील 500 पदे यांचा समावेश आहे अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली -Talathi Bharti 2023 : तलाठी भरती

तलाठी भरती चा नवीन अभ्यासक्रम येथे पहा

क्लिक करा

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात 75 हजार पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या पदांमध्ये साधारणता 42 तलाठी पदांनी समावेश आहे दिल्या नोव्हेंबर मध्ये भरती प्रक्रिया राबवण्याची अपेक्षा होती परंतु पेसा क्षेत्रातील पदांमुळे ही भरती रडकली गेली त्यामुळे शासनाने नव्याने आदेश काढत भरती राबविण्यात सांगितलेले आहे भरतीची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

टीसीएस आय बी पी एस कंपनी मार्फत ही भरती केली जाणार आहे

See also मूलद्रव्य व आवर्त सारणी PYQ - Arogya Sevak Tantrik Prashn Uttare

Leave a Comment