आनंदाची बातमी – तलाठी पदभरती 2023 तलाठी भरतीत जागा वाढणार

नमस्कार मित्रांनो तलाठी पदभरती 2023 सुरू झाली असून तब्बल 4646 पदा करिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे मित्रांनो भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ची लिंक सुरू झाली असून दिनांक 17 जुलै पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे तरी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये अर्ज करता येणार आहे

तलाठी पदभरती 2023 मध्ये तब्बल हजार ते पंधराशे जागा वाढणार

महाराष्ट्र शासन महसूल विभाग ने तब्बल 1012 पदांसाठी भरतीची मंजुरी दिल्यामुळे तलाठी पदभरती 2023 मध्ये जागा वाढणार आहे

ही पदे 100% भरण्यास मान्यता देण्यात आली असून लवकरच शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल

नव्याने निर्माण केलेली 3110 पदे पैकी 80 टक्के पदे ही सरळ सेवा भरतीने दिनांक 26 6 2023 च्या जाहिरातीमधून भरण्यात यावी तसेच 20 टक्के पदे ही अनुकंपा भरतीतून भरण्यात येणार आहे

तलाठी भरती जागा वाढ शासन प्रसिद्धीपत्रक पहा

तलाठी भरती जागा वाढ
तलाठी भरती 2023 28 जून चे नवीन परिपत्रक

Leave a Comment