Talathi Bharti Exam Time Table 2023 – तलाठी सरळ सेवा भरती 2023 ऑनलाइन परीक्षा वेळापत्रक जाहीर

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मधील महसूल विभागात तलाठी घटक संवर्गाची सरळ सेवा पदभरतीची जाहिरात 26 6 2023 ला प्रसिद्ध करण्यात आलेली होती

सदर तलाठी भरती परीक्षा या कंपनीकडून परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत तलाठी भरतीची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 पासून सुरू होत आहे तब्बल 19 दिवस ही परीक्षा तीन सत्रांमध्ये होणार आहे 14 सप्टेंबर 2023 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे

सदर परीक्षेचे नियोजन व कार्यक्रम पुढील प्रमाणे दिला आहे

तलाठी परीक्षेचे दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023

तलाठी परीक्षा वेळ – Talathi Bharti Exam Time Table 2023

पहिले सत्र सकाळी नऊ ते 11

दुसरे सत्र दुपारी साडेबारा ते अडीच

तिसरे सत्र सायंकाळी साडेचार ते साडेसहा

img 20230809 121334 799500191811
See also केंद सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहिर केली रेल्वे प्रवासासाठी सवलत सुविधा …

Leave a Comment