TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती 2023 परीक्षा करिता सराव प्रश्न उत्तरे

TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती परीक्षा करिता सराव प्रश्न उत्तरे – येथे तलाठी भरती साठी उपयुक्त प्रश्न उत्तरे दिले आहेत.

TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती परीक्षा करिता सराव प्रश्न उत्तरे 31 वा सहयोगी म्हणून NATO मध्ये सामील झाला?
फिनलँड
ग्रीनलंड
फिजी
स्वीझरर्लंड
>>फिनलँड
तलाठी भरती 2023 परीक्षा करिता सराव प्रश्न उत्तरे

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला होता ?

सिंहगड

राजगड

शिवनेरी

पुरंदर

>> पुरंदर

31 वा सहयोगी म्हणून NATO मध्ये सामील झाला?

फिनलँड

ग्रीनलंड

फिजी

स्वीझरर्लंड

>>फिनलँड

खालीलपैकी कोणता ग्रह नाही?

नेपच्यून

युरेनस

शुक्र

प्लुटो

>>प्लुटो

कणकवली बीच कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

रत्नागिरी

रायगड

ठाणे

सिंधुदुर्ग

>> सिंधुदुर्ग

किरणोत्साराचा शोध कोणी लावला?

रुदरफोर्ड

आईन्स्टाईन

मॅडम क्युरी

हेन्री बेक्वेरेल

>>हेन्री बेक्वेरेल

कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात?

ब्युटेन

मिथेन

इथिलिन

>>इथिलीन

मॅकमोहन लाइन कोणत्या देशाची सीमारेषा आहे?

पाकिस्तान

अफगाणिस्तान

बांग्लादेश

चीन

>> >>चीन [ तिबेट ]

मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते ठरले?

उत्तर प्रदेश

महाराष्ट्र

मध्य प्रदेश

राजस्थान

>> उत्तर प्रदेश

जगात नवउद्दमी [स्टार्टअप] मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे

पहिल्या

दुसऱ्या

तिसऱ्या

चौथ्या

>> पहिल्या

आयपीएल मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा यशस्वी जयस्वाल हा कोणत्या संघातील खेळाडू आहे

कलकत्ता नाईट रायडर

मुंबई इंडियन

चेन्नई सुपर किंग

राजस्थान रॉयल

>>राजस्थान रॉयल

खालीलपैकी कोणत्या राज्यात लिथियमचा मोठा साठा सापडला?

केरळ

पंजाब

महाराष्ट्र

राजस्थान

>>राजस्थान

पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या नसून मूळ संख्या आहे

4

13

9

18

>>13

एका कपाटाची किंमत पंधराशे रुपये होती वार्षिक सेलमध्ये 20% किमतीवर सूट देण्यात आल्यावर कपाटा ची किंमत किती होईल?

1250

1300

1200

1350

>>1200

अधिक प्रश्न साठी हा विडियो पहा – पहा

Leave a Comment