TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती साठी प्रश्न उत्तरे भाग 12

TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती साठी प्रश्न उत्तरे भाग 12
TCS पॅटर्न नुसार तलाठी भरती साठी प्रश्न उत्तरे भाग 12

भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता आहे?

A. साखर उद्योग

B. कापड उद्योग

C. लाकूड उद्योग

D. तेल उद्योग

>> साखर उद्योग

दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?

पहिला

दूसरा

तिसरा

चौथा

>> चौथा

महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने ——-प्रकारचा पाऊस पडतो?

प्रतिरोध पर्जन्य

अवरोध पर्जन्य

विरोध पर्जन्य

>> प्रतिरोध पर्जन्य

ारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?

मुंबई

केरळ

पणजी

>> पणजी

अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?

राजेवाडी

सातारा

लालसबाग

नगर

>> राजेवाडी

अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?

महाराष्ट्र

मध्यप्रदेश

गुजरात

तमिळनाडू

>> महाराष्ट्र

देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?

मुंबई

पुणे

नाशिक

सातारा

>> पुणे

येथे अजून प्रश्न उत्तरे पहा – पहा

See also Important प्रश्न उत्तरे सर्व स्पर्धा परीक्षा २०२२ | estudycircle

Leave a Comment