TET EXAM SYLLABUS MARATHI – टीईटी परीक्षेचे अभ्यासक्रम मराठी

maha tet syllabus in marathi : नमस्कार मित्रांनो आज या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यासक्रम आणि या परीक्षेची संबंधित माहिती तरी मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण वाचून घ्या जेणेकरून तुमचे सर्व डाऊट क्लियर होतील

TET EXAM SYLLABUS MARATHI - टीईटी परीक्षेचे अभ्यासक्रम मराठी
maha tet syllabus in marathi

TET EXAM SYLLABUS MARATHI – टीईटी परीक्षेचे अभ्यासक्रम मराठी

बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीचर म्हणजेच अनिवार्य केली गेली आहे

त्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी मध्ये मित्रांनो दोन गट पाडण्यात आलेले आहे एक पहिले गट म्हणजे प्राथमिक म्हणजेच पहिली ते पाचवी आणि दुसरा गट जे आहे ते उच्च प्राथमिक म्हणजे सहावी ते आठवी . दोन्ही गट करिता स्वतंत्र प्रश्नपत्रिका असते दोन्ही स्तरासाठी जे उमेदवार अर्ज करतात तशा उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका कंपल्सरी म्हणजेच अनिवार्य असतात प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व प्रश्नांची पातळी ही माध्यमिक उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित असते

TET EXAM SYLLABUS MARATHI - टीईटी परीक्षेचे अभ्यासक्रम मराठी
TET EXAM SYLLABUS MARATHI - टीईटी परीक्षेचे अभ्यासक्रम मराठी

डाऊनलोड – TET EXAM SYLLABUS MARATHI – टीईटी परीक्षेचे अभ्यासक्रम मराठी

See also ITI NEW SYLLABUS 2022 DOWNLOAD PDF

Leave a Comment