Threads – थ्रेडस ॲप माहिती – थ्रेडस ॲप व twitter मधील फरक – थ्रेड्स ॲप डाऊनलोड लिंक

Threads – थ्रेडस ॲप माहिती – नुकतेच instagram चे नवीन प्लॅटफॉर्म लाँच केले त्यास थ्रेडस असे नाव देण्यात आले आहे

मार्क झुकरबर्ग ट्विटर ला टक्कर देण्यासाठी मायक्रो ब्लोगिंग आणि मेसेजिंग ॲप तयार केले आहे ज्याचे नाव थ्रेड असे ठेवण्यात आले आहे

Threads - थ्रेडस ॲप माहिती
Threads – थ्रेडस ॲप माहिती

थ्रेडस म्हणजे नेमकं काय

हे एक मजकूर आधारित संदेश ॲप आहे ज्यातून तुम्ही तुमची माहिती सार्वजनिक करू शकता ज्या पद्धतीने ट्विटर वर तुम्ही तुमची माहिती शेअर करू शकता त्याच पद्धतीने थ्रेड्स याप वर सुद्धा तुम्हाला तुमची माहिती सार्वजनिक करता येईल

थ्रेडस ॲप कुठून डाऊनलोड करता येईल

थ्रेड ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअर वरून फ्री मध्ये हे ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करू शकता

थ्रेड अँप मध्ये लॉगिन कसे करावे

थ्रेड ॲप मध्ये लॉगिन करण्यासाठी सर्वात अगोदर इंस्टाग्राम अकाउंट असणे गरजेचे आहे तुम्हाला instagram चे जे खात आहे त्यावरून साईनअप करायचं आहे

थ्रेड अँप कार्य कशा पद्धतीने करते

प्रत्यक्षात ट्विटर प्रमाणे बरेच कार्य करते यात प्रामुख्याने मजकूर संदेश समाविष्ट आहे यात प्रविष्ट केलेल्या पोस्टला थ्रेट्स असे म्हणतात हे पाचशे वर्ण पर्यंत मर्यादित आहे जे ट्विटरच्या 280 वर्णाच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे थ्रेडमध्ये इतर लोकांचा त्यांचा वापर करते नावासमोर @ वापरून उल्लेख केला जातो यामध्ये रिट्वीट देखील करू शकता

ट्विटर आणि थ्रेड मध्ये काय फरक आहे

ट्विटर मध्ये हॅशटॅग वापरला जातो परंतु थ्रेडमध्ये हॅशटॅग वापरत नाही तसेच यात कोणताही व्यापार विभाग सुद्धा नाही थ्रेडमध्ये वापर करते जास्तीत जास्त एका पोस्टमध्ये दहा फोटो शेअर करू शकतात

थ्रेड ॲप हे भारताचे शंभरून अधिक देशांसाठी उपलब्ध झाले आहे

थ्रेड्स ॲप डाऊनलोड लिंक

threads app

threads app कोणाचे आहे

meta ने Instagram यूजर साथी text messaging app बनवले आहे

threads app भारतात उपलब्ध आहे काय

हो , प्ले स्टोअर वरुण आपण घेऊ शकता

Leave a Comment